कोल्हापूर : अंत्यत प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धैयप्रसाद हॉल येथे जमत आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेत त्यांच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. एकुण 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरूवात झाली. सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह…
कागल : हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी काढले. त्यांना विक्रमी व ऐतिहासिक मताधिक्याने…
उत्तूर : पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणजे माणसातला देवमाणूस. त्यांचे काम गट-तट आणि पक्ष- पार्टीच्या पलीकडे आहे. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष उमेदवाराला या निवडणुकीत पाठबळ दिले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी…
पाचगाव : पाचगाव हे सर्वात वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. पाचगावला विकासाचा चेहरा देण्याचे काम आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे. आपला आमदार हा सुसंस्कृत आहे, एका विचाराने काम करणारा…
उचगाव : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतानाचा फोटो कोणाकडे आहे का? अशी विचारणा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक करत आहेत. मात्र, कसबा बावडा येथील शिवछत्रपतींच्या…
शिरोळ : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून चांगले काम केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने ताकद दिली होती. या निवडणुकीत…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन…
कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक…
भादवण : राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला दिलेली साडेपाच एकर जमीन समरजीत घाटगेंनी दहशत व दडपशाहीने काढून घेतली. तब्बल २० लाख रुपये देऊन मिटविलेले…