कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून बदललेल्या वातावरणामुळे सर्दी तापाच्यारुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. हे बदललेले वातावरण आरोग्यासाठी अपायकारक असून, यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. या वातावरणाचा परिणाम…
कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, ता.भुदरगड नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, शस्त्रक्रिया विभाग, प्रसुतीगृह विभागाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. …
पाटणा : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरांने युट्युब वरील व्हिडिओ पाहून पंधरा वर्षाच्या मुलाचं किडनी स्टोनच ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु यामुळे या मुलाची तब्येत बिघडली.…
कोल्हापूर: कोल्हापुरातील एका 5 महिन्याच्या गरोदर महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला. ऋतुजा दिनेश गावकर (वय ३७) असं या महिलेचे नाव आहे. यांचे पती दिनेश गावकर रत्नाकर ,बँकेत उच्च पदस्थ अधिकारी आहेत.…
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यात ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ या आजाराने 45 हजार बालके ग्रस्त आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवितास धोका वाढत आहे. या आजारावरील औषधोपचार महाग असून, तो सर्वसामान्यांना परवडणारा…
कोल्हापूर: कोलकत्ता येथील आर.जी. कार महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिचा खून केल्याचा निषेधार्थ निवासी आंतरनिवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राजर्षी…
कोल्हापूर:कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदी हसन मुश्रीफ म्हणाले, की की माझ्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत…
उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास पौष्टिकतेला चालना मिळते आणि ताजेतवाने वाटते. पुदिना, कोथिंबीर व तुळस यांसारख्या औषधी वनस्पती केवळ पदार्थांची…
लोकांच्या दिवसाची सुरवात ही चहा किंवा कॉफीने होते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त प्रमाणात आढळते. जाणून घेऊया जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे आरोग्यावर काय परिणाम होतात. चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे…
चालणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज चालल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चालल्याने सर्व वयोगटातील लोकांना फायदा होतो. रात्रीच्या जेवणानंतर चालणं हे फायद्याचं ठरतं. याचा सुरुवातीला थोडा त्रास वाटू शकतो,…