कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के…
कोल्हापूर : शिरोळ मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की आपणही मतदानासाठी पुढे यावे…
कोल्हापूर : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झालं आहे राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. अनेक नेत्यांनी कोल्हापूर मध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. 276 कोल्हापूर उत्तर…
कोल्हापूर : कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुश्रीफ म्हणाले, आज देशातला एक जागरूक…
कोल्हापूर: मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आज सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेस चे उमेदवार राहुल पी. एन. पाटील यांनी सडोली खा.…
कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत…
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री…
कोल्हापूर : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत चंदूर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान फक्त हक्कच नाही, तर…
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.ऋतुराज पाटील यांनी मतदानाच्या जनजागृतीबद्दल आपले मत व्यक्त केले ते म्हणाले, महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी,संविधानाच्या सन्मानासाठी…
कोल्हापूर : नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावं, यासाठी निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव…