कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अरुण सोनवणे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठींबा जाहिर केला आहे. आमदार सतेज पाटील म्हणजे विश्वासर्हता आणि विकासाची दुरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या…
कोल्हापूर, :आम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी महिला आहोत. आम्ही काँग्रेसच्या रॅलीमध्ये, बैठकांमध्ये जाणार आहोत. तुमच्या आमची काय व्यवस्था करायची ती करा. तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. लाडकी बहिण योजनेचे पैसे…
कोल्हापूर: कोदवडे (ता. पन्हाळा) येथील नागेश पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा मफलर घालून…
कोल्हापूर : शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आज सकाळी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा प्रशासक…
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप उपक्रमाअंतर्गंत महापालिकेच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत शहरातील 15 कॉलेच्या विद्यार्थ्यामार्फत दि.11 ते 17 नोव्हेंबर 2024 अखेर…
कोल्हापूर: जिल्ह्यातील ब्लॅक पँथर पक्ष आणि चर्मकार समाज संघटनेने सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीला पाठींबा दिला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आणि सामाजिक एकता टिकून ठेवायची असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत…
गारगोटी: देशातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल अशा पद्धतीने दाजी पुरचे अभयारण्य आणि ऐतिहासिक किल्ले भुदरगड व रांगणा किल्ला तसेच पावसाची चेरापुंजी समजले जाणारे किटवडे पर्यटन दृष्ट्या विकसीत करण्यासाठी मला…
कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. उमेदवार पदयात्रा,संवादयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार निमित्त मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा…
नृसिंहवाडी: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन विजयाचा निर्धार केला.गावातील प्रमुख मार्गावरून त्यांचा संवाद…
कोल्हापूर: ऋतुराज पाटील यांच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात केलेल्या विकासकामांची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणाऱ्या “ऋतूपर्व” पुस्तिकेचे प्रकाशन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा , राष्ट्रीय निरीक्षक आरती…