गोरगरिबांना ठेच लागली तरी आमच्या नगरसेवकांना कळ येईल असे ऋणानुबंध निर्माण करतील;वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर: लोकप्रतिनिधी आणि जनता हे नाते जीवाभावाचे असते. गोरगरिबांना ठेच जरी लागली तरी कळ आमच्या नगरसेवकांना येईल असे ऋणानुबंध महायुतीचे सर्वच नगरसेवक निर्माण करतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…

महायुतीच्या प्र. क्र. ६ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा.

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्र. क्र. ६ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा पार पडली. यावेळी आ.राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले,माझ्या राजकीय आणि सामाजिक जडण-घडणीत या भागाचे नेहमीच मोलाचे स्थान राहिले…

खा. धनंजय महाडिक यांनी साधला प्रभाग क्रमांक 18 मधील मतदारांशी संवाद 

कोल्हापूर :सार्वत्रिक निवडणूक 2025–26 निमित्त प्रभाग क्रमांक 18 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार धनंजय महाडिक हे विजयी निर्धार सभेला उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात…

इचलकरंजीत महायुतीची भव्य कॉर्नर सभा उत्साहात

कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. १२ मधील यशवंत कॉलनी येथे l महायुतीची भव्य कॉर्नर सभा उत्साहात संपन्न झाली. राज्याचे मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ . राहुल आवाडे आणि माजी…

सत्तेचं दार तोडून विकासासाठी निधी आणणार आणि इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवणार: आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आ.सतेज पाटील उपस्थित राहीले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे उपस्थित होते.…

मंत्री प्रकाश आबिटकरांनी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांशी संवाद साधला. राधानगरी भुदरगड तालुक्यामधील अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त कोल्हापूर शहरात…

भाजपच्या वतीने आजरा व चंदगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

कोल्हापूर :लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने आजरा व चंदगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारांची कार्यक्षमता आणि जनसंपर्क पडताळून पाहण्यात आला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी…

महायुतीच्या नगरसेवकांची कार्यालये प्रभागाच्या विकासासह गोरगरिबांच्या कल्याणाची केंद्रे बनतील:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर: महायुतीच्या नगरसेवकांची कार्यालये प्रभागाच्या विकासासह गोरगरिबांच्या कल्याणाची केंद्रे बनतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवण्याच्या कामांमध्ये सर्वच…

आ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत इचलकरंजी मध्ये भव्य कॉर्नर सभा

कोल्हापूर:इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ मधील शहापूर येथील पूरग्रस्त वसाहत परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य ‘कॉर्नर सभा’ पार पडली. आ . राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

महिलांसाठी केएमटी बस प्रवास पूर्णपणे मोफत! महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त काँग्रेसचा जाहीरनामा महिलांना समर्पित

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना आणि अभिप्रायावर “कोल्हापूर कस्सं ₹? तुम्ही म्हणशीला तस्सं!” असा कोल्हापूरकरांना अपेक्षीत जाहीरनामा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करून आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज…

🤙 8080365706