कै. अजितदादा पवार यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर मतदार संघातील शिरीष देसाई, विकास चोथे व सौ. जयश्री गाडे यांना विजयी करा

उत्तूर: दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांनी आंबेओहोळ प्रकल्पाचा निधी, शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालयाचा निधी, बस स्थानकाचा निधी यासह विविध विकास निधी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या…

कसबा वाळवे मतदार संघात उमेश भोईटेंसह  शिल्पा लोकरे व  मयुरी भावके यांचे विजय हीच अजितदादा पवार व माजी आमदार नामदेवराव भोईटे यांना खरी श्रद्धांजली

कसबा वाळवे: कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघ बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार नेहमीच बिद्री साखर कारखान्याच्या पाठीशी हिमालयासारखे राहिले. तसेच; दिवंगत आमदार नामदेवराव…

नानीबाई चिखलीच्या  शिवानी भोसले यांना आपली मुलगी, बहीण, सून मानून ओट्यात घ्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

नानीबाई चिखली:नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. शिवानी विजयसिंह भोसले यांना आपली मुलगी, बहीण, सून मानून ओट्यात घ्या, अशी भावनिक हाक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.…

राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह महेश पाटील, अशोक शिरोलीकर यांचे विजय हीच अजितदादा पवार व पी. एन. पाटीलसाहेब यांना खरी श्रध्दांजली मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

शिरोली: पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी, पाडळी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार महेश पाटील, शिरोली दुमाला पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार अशोक शिरोलीकर या सर्वांचे प्रचंड मताधिक्यांचे…

सुवर्णा पाटील व  सुयशा घाटगे यांना विजयी करून गणपतराव पाटील यांचा समाजवादी विचार जपूया;सिद्धनेर्लीतील बैठकीत राजे समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन

सिद्धनेर्ली: कै. गणपतराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या स्नूषा सौ. सुवर्णा शशिकांत पाटील यांना सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी…

साके येथे सौ. सुयशा घाटगे, दत्तात्रय दंडवते यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा;अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते शुभारंभ

साके:साके (ता. कागल) येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुयशा अंबरिषसिंह घाटगे आणि पंचायत समितीचे उमेदवार दत्तात्रय रावण…

काँग्रेसचा विचार हा ग्रामिण महाराष्ट्राचा विचार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर:मुडशिंगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आज वळिवडे येथील जाहीर सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आ . सतेज पाटील यांनी उपस्थित राहून मतदारांना संबोधित केले. जिल्हा परिषद…

प्रचंड मताधिक्याने विजयी करून युती यशस्वी करूया मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कागल: कार्यकर्त्यांमधील वैरवाद आणि संघर्ष संपविण्यासाठी मी, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे अशी युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या सर्वच…

सुयशा घाटगे राज्यात मताधिक्यांचा विक्रम करतील मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

सिद्धनेर्ली: सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुयशा अमरिषसिंह घाटगे प्रचंड मताधिक्यांचा राज्यात विक्रम नोंदवतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. वडिलांप्रमाणेच सासर्‍याची काळजी घेणाऱ्या सिद्धनेर्ली…

त्या बंडखोरांचे आणि आमचे राजकीय संबंध संपलेले आहेत           राजे समरजीतसिंह घाटगे यांचे स्पष्टीकरण

कसबा सांगाव:कागल तालुक्यातील वाद-विवाद व संघर्ष संपून जनतेत सलोखा नांदावा म्हणून मी, नामदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे अशी युती केली आहे. त्यामुळे काही इच्छुकाना थांबावे लागले. परंतु;…

🤙 8080365706