कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीचे सर्वसाधारण गटातील १६ उमेदवार आघाडीवर आहेत. हे सर्व उमेदवार ४०० ते ७०० मतांनी…
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व पेठवडगाव या नगरपालिकांचा समावेश आहे.…
मुंबई : राज्यातील कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून…
कोल्हापूर : शिक्षक संघाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा कारभार करत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. पॅनेलची रचना करताना नवीन, होतकरू व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देऊन आदर्श निर्माण केला आहे.…
करवीर (प्रतिनिधी) : सन २००४ पासून शिक्षक बॅंकेत शिक्षक संघाची आजतागायत सत्ता आहे. सत्ताकाळात सत्तारुढ गटाने मनमानी कारभार करून सभासदांचा विश्वासघात केला. याकाळातील गैरखर्चाच्या विरोधात बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून…
चंदगड : गेली अनेक वर्ष सभासदांच्या हिताशी खेळ करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी स्वाभिमानी सभासदांची आघाडी निर्माण झाली आहे. ही आघाडी सत्तेच्या दलालांना सत्तेपासून दूर सारणार आणि शिक्षक समितीच्या माध्यमातून…
कोल्हापूर : सभासदांच्या हितासाठी ओवरड्राफ्ट ही अभिनव कर्ज योजना सुरू करणार आहोत. ज्याद्वारे सभासदांना आवश्यक त्या रक्कमेचे कर्ज मंजूर करून घेता येईल. पण आपल्याला गरज लागेल तेवढीच रक्कम काढता येईल.…
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेने डीसीपीएस सभासदांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली आहे. संघटनेच्या मागणीनुसार बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने डीसीपीएस मधील सभासद मयत झाल्यास त्यांना पूर्ण कर्जमाफी देऊन त्यांच्या कुटुंबाला पाच…
पन्हाळा : एक नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षक बांधवांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर लाभ देणारी कोणतीही योजना शिक्षक बँकेत कार्यान्वित नाही. त्यामुळे अशा सर्व एनपीएस बांधवांसाठी अत्यंत उत्कृष्ट अशी योजना…
करवीर (प्रतिनिधी) : सत्तारूढ विरोधी वातावरण असल्याने व काही नेत्यांच्या आडमुठेपणामुळे एकास एक पँनेल तयार होण्यास यश आले नसले तरी बँकेचे रक्षक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील आप’लं पुरोगामी – समिती…