समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश

कोल्हापूर: बामणी, ता. कागल येथील विजय जालिंदर कांबळे, जालिंदर देवबा कांबळे, अशोक देवबा कांबळे, गौतम देवबा कांबळे, .अमर तानाजी कांबळे, रोहिदास रामचंद्र सोरटे, अनिल रघुनाथ जिरगे, .शशिकांत पांडुरंग कांबळे ,…

मविआत कोणतेही मतभेद नाहीत ; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल : रमेश चेन्नीथला

मुंबई : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची…

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी…

चंद्रदीप नरके यांचा बाजारभोगाव येथे कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर : बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघक्षेत्रात चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेकडो कोटींचा निधी खेचून आणत आपण केलेली कामेच, आपल्याला लोकांसमोर घेऊन जायची…

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक; नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत

मुबंई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा…

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केले. याही वेळी विधानसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस ॲक्शन मोडवर

कोल्हापूर (युवराज राऊत) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दल ॲक्शन मोडवर आले असून आज दसरा चौकातील शाहू स्मारक हॉल मध्ये बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या.   यावेळी आचारसंहिता व…

विधानसभा निवडणुकीची स्क्रीनिंग समितीची बैठक दिल्ली येथे संपन्न

दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्क्रीनिंग समितीची बैठक मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे पार पडली. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी निश्चित करण्यासाठी असलेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीत राज्यातील बहुतांशी…

विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाकडून भेटी ;चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरीतील मतदान तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी तालुक्यातील मतदान तयारीबाबतचा प्रत्यक्ष जावून आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक कामाशी निगडीत कार्यालय प्रमुख, फिरते तपासणी…

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला मतमोजणी

नवी दिल्ली : ज्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते अखेर ती समीप घटीका आली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार…

🤙 8080365706