गोकुल निवडणूक महायुती एकत्रच लढणार

कोल्हापूर:’गोकुळ’ निवडणुकीसाठी अद्याप अवधी आहे. ठराव होणे बाकी आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीसाठीचा महायुतीमध्ये कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. बैठकही झालेली नाही. लवकरच जागा वाटपाबाबत बैठक होईल. महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक एकत्र…

महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कार

  कोल्हापूर:महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेत व विविध पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिव- शाहू आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सदस्यांचा सत्कार सोमवारी दि १६ फेब्रुवारीला खासदार…

विश्वास आणि खात्री असल्यानेच जनतेकडून पुन्हा एकदा महायुतीला कौल:खासदार धनंजय महाडिक..

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. या निमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मत व्यक्त केले ,ते म्हणाले कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मतदार जनतेने भाजप आणि महायुतीवर विश्वास…

राजेंद्र पाटील- यड्रावकरांच्या द्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना पराभूत करा;मंत्री हसन मुश्रीफ यांचे आलासच्या जाहीर सभेत आवाहन

आलास: राजकारणात विरोध असूदे, द्वेष नको. आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर एका बाजूला राजर्षी शाहू विकास आघाडी व मित्रपक्षांच्यावतीने विकासाची भूमिका मांडत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या द्वेषाने पछाडलेले विरोधक आहेत.…

कबनूर मतदारसंघात गुंडापुंडांच्या दहशतीला न घाबरता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा;मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कबनूर: कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही विरोधी उमेदवारांच्या गुंडागर्दीचा बोलबाला ऐकला आहे. अशा गुंडा- पुंडांच्या दहशतीला न घाबरता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…

गिजवणे- कडगाव मतदारसंघात औद्योगिक प्रकल्प आणून हजारो बेरोजगारांना रोजगार देणार;मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

गिजवणे: गिजवणे- कडगाव मतदारसंघात औद्योगिक प्रकल्प आणून हजारो बेरोजगारांना रोजगार अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गिजवणे येथील सभेला लोकगंगेला आलेला महापूर पाहून या मतदारसंघातील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने…

माजी आमदार राजेश पाटील व डाॅ. नंदाताई बाबुळकर यांच्या एकीमुळे चंदगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होतील;मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

शिनोळी :माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांची एकजूट झाली आहे. कल्लापा भोगण, विलासराव पाटील, ॲड. संतोष सुभाष देसाई, प्रभाकर खांडेकर, जगन्नाथ हुलजी, रवळू हदगल, नामदेव कदम या…

पेरणोली मतदार संघातील उमेदवारांचा प्रचंड मताधिक्यांने विजय हीच कै. अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली…!मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

पेरणोली:दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांचे आजरा तालुक्यासाठी प्रचंड योगदान आहे. आंबेओहोळ, उचंगी, सर्फनाला हे प्रकल्प त्यांचीच देणगी आहे. या प्रकल्पांच्या निविदा त्यांच्याच जलसंपदा मंत्रीपदाच्या काळात झाल्या. आजरा साखर…

शोभाताई फराकटे व संभाजी फराकटे यांचे विजय हीच कै. अजितदादा व कै. गणपतराव फराकटे यांना श्रध्दांजली ;मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

बोरवडे:बोरवडेचे सुपुत्र दिवंगत गणपतराव फराकटे यांनी बिद्री- बोरवडे परिसरातील जनतेला आपले कुटूंब मानून त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या उन्नतीसाठी ते आयुष्यभर झिजत राहिले. त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांनी…

सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक पूर्णत्वाला नेणाऱ्या अजितदादांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सेनापती कापशी मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करूया;मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

सेनापती कापशी:महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सेनापती कापशीतील स्मारक क्रांतिकारी मराठा इतिहासाचे जाज्वल्य आहे. हे स्मारक पूर्णत्वाला नेणाऱ्या कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सेनापती कापशी जिल्हा…

🤙 8080365706