बाहुबली गुरुकुल स्नातक मंडळ, बाहुबलीचा वार्षिक स्नेहमेळावा अतिशय उत्साहात 

कुंभोज  (विनोद शिंगे) श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबलीचे, श्री बाहुबली गुरुकुल स्नातक मंडळ, बाहुबलीचा वार्षिक स्नेहमेळावा २३ फेब्रुवारी रोजी बाहुबली येथे अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे महामंत्री…

शिवचरित्राच्या प्रेरणेतून राष्ट्रउभारणीस सिद्ध व्हावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे वाचन करून नवयुवकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये योगदान देण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी डॉ. आर. के. शर्मा

कसबा बावडा: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यमान कुलगुरू डॉ.…

आवाज हे अभिनयाचे प्रभावी माध्यम: प्रभाकर वर्तक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे ‘आवाज, अभिनय आणि रंगभूमीच्या वेगळ्या वाटा’ या विषयावर दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी एकूण चार सत्रांमध्ये दोन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांची “इनक्युबॅशन हब संस्था” म्हणून निवड 

कोल्हापूर  (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, इनक्युबॅशन उपक्रमांतर्गत राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या मंडळाशी संलग्नित संस्था ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ यांची इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.…

विवेकानंदच्या भूगोल विद्यार्थ्यांची नागपूर , गोंदिया ला शैक्षणिक भेट

कोल्हापूर : भूगोल विभागातील पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) – ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी…

उत्तम औद्योगिक पर्यावरणासाठी शिक्षण, उद्योग, शासन यांचा समन्वय आवश्यकच: डॉ. संजय धांड

कोल्हापूर: देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आयआयटी, कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती ‘पद्मश्री’ डॉ.…

डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे शनिवारी पी.एम. इंटर्नशिप योजनेबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत मार्गदर्शनपर…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे ‘ बायोमेक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत यश

कोल्हापूर : कृष्णा विश्व विद्यालय, कराड येथे झालेल्या “बायोमेक इन इंडिया – २” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चच्या पीएचडी विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यावेळी…

विवेकानंद महोत्सवात विविध कार्यक्रम 

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विवेकानंद कॉलेजने ‘विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा 2025’ या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले. स्पर्धांमध्ये अभिवाचन, सोलो डान्स, आयडियाथॉन, ऍड मॅड शो, रिल फ्लिक्स आणि मिस्टर &…

🤙 8080365706