कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी बी.एस.पाटील यांचे हृदयस्पर्शी आणि प्रवाही लेखन वाचकांना भावते, असे उद्गार विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी आज सायंकाळी येथे काढले. …
कोल्हापूर:अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर मध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) च्या सहकार्याने इन्व्हेंटो २०२५ चे आयोजन करण्यात…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने देशातील प्रमुख व्यावसायिक व्यवस्थापन संस्था ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे (एआयएमए) सदस्यत्व स्वीकारले असून महाविद्यालयात ‘एआयएमए’च्या स्टुडंट चॅप्टरचा शुभारंभ…
कोल्हापूर: अखिल भारतीय विद्यापीठ महासंघ नवी दिल्ली मार्फत आयोजित महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ मुल्लाना, जिल्हा अंबाला, हरियाणा येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी…
कोल्हापूर: येथील राजाराम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्राच्या दिवंगत प्राध्यापिका डॉ. शोभना जाधव यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी त्यांचे पती अशोक जाधव यांनी आज शिवाजी विद्यापीठास ११ लाख रुपयांची देणगी दिली. …
कोल्हापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे महिला सक्षमीकरणाचे मोठे आदर्श उदाहरण आहे, असे प्रतिपादन लेखिका विनिता तेलंग यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठातर्फे भौतिकशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी डॉ. रणजीत पांडुरंग निकम यांना ‘संशोधन उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातर्फे (स्वायत्त) येत्या बुधवारी (दि. २६) ‘महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५-२६’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि…
कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता व प्रतिभा विकसित व्हावी…