अहिल्यादेवी होळकर महिला सक्षमीकरणाचे आदर्श उदाहरण: विनिता तेलंग

कोल्हापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे महिला सक्षमीकरणाचे मोठे आदर्श उदाहरण आहे, असे प्रतिपादन लेखिका विनिता तेलंग यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक…

डॉ. रणजीत निकम यांचा संशोधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठातर्फे भौतिकशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी डॉ. रणजीत पांडुरंग निकम यांना ‘संशोधन उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी…

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षा गरजेची: आशुतोष कापसे

कोल्हापूर: ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी, संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे (दि. २४) “सायबर…

शिवाजी विद्यापीठात बुधवारी महाराष्ट्र अर्थसंकल्पावर परिसंवाद

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातर्फे (स्वायत्त) येत्या बुधवारी (दि. २६) ‘महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५-२६’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.   विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि…

एनआयटीमध्ये ‘एमएसबीटीई’ची राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न,विद्यार्थ्यांच्या कलेला मिळालीं संधी

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता व प्रतिभा विकसित व्हावी…

महिलांची गृहकामाची ‘सेकंड शिफ्ट’ संपुष्टात येईल तोच खरा महिलादिन: के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर: कष्टकरी व नोकरदार महिलांची गृहकामाची सेकंड शिफ्ट संपुष्टात येईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन,…

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले – माजी प्राचार्य गणपतराव कणसे

कोल्हापूर – यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असे प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आज येथे…

शिवाजी विद्यापीठात ‘हवामान बदल आणि भारतीय मान्सून’ या विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर : सध्या हवामान बदलाचा प्रभाव संपूर्ण जगभर जाणवत आहे. औद्योगिकीकरण, वायू प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी मान्सून हा आर्थिक, पर्यावरणीय आणि…

हम्बोल्ड्ट फेलोशिपविषयी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल अफेयर्स सेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टर व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीने पीएम-उषा योजनेच्या…

शिवाजी विद्यापीठातील  ऑनलाईन एम.बी.ए.अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत

 कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अधिकार मंडळाने शुल्कामध्ये सवलत दिलेली आहे. याचा लाभ सरकारी संस्था, निमसरकारी…

🤙 8080365706