सुभाष पाटील यांना आदर्श गुरुकुल पुरस्कार प्रदान

सरुड : येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक सुभाष पाटील यांना रयत शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.     रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य अजितकुमार…

रयत शिक्षण संस्था धनदांडग्यासाठी नव्हे तर गोरगरीबांसाठी : संपतराव पवार-पाटील

सरुड : नव्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत अत्यंत जागरुक राहून काम करावे लागेल. रयत शिक्षण संस्था धनदांडग्यासाठी नव्हे तर गोरगरीबांसाठी आहे असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केले. येथील महात्मा…

समाज परिवर्तनात तरुणांची भूमिका महत्त्वाची : संयोगिता राजे छत्रपती

कोल्हापूर : समाज परिवर्तनामध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली असून सध्याचा बदललेल्या परिस्थितीत ही भूमिका अधिकच व्यापक व आव्हानात्मक झालेले आहे युवकांनी समाजाचे विविध प्रश्न जाणून घेऊन त्याबाबत तत्पर असणे गरजेचे…

अमृत नरकेची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

 कसबा बावडा :  कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी अमृत उत्तम नरके याची कर्नाटकतील मेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाच्या…

दहावीची उद्यापासून परीक्षा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे.     या परीक्षेला कोल्हापूर विभागातून एक लाख ३४ हजार विद्यार्थी…

वैद्यकीय शिक्षणातील संधींचा विस्तार गरजेचा : कुलगुरू डी. टी. शिर्के

कोल्हापूर : रशिया आणि युक्रेन युद्धासारख्या घडणाऱ्या जागतिक घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. तिकडे जाण्याचा असलेला कल आणि परत येणाऱ्या मुलांचे भवितव्य पाहता भविष्यात मेडिकल व परामेडिकल क्षेत्रातील…

शिवाजी विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करत सिनेट सदस्यांनी…

सरुडच्या श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एच. टी. दिंडे

सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एच. टी. दिंडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते इस्लामपूर  येथील के. बी. पी. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.…

जिल्ह्यातील शिक्षकांचा उद्या ‘आक्रोश’

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उद्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा ‘काढण्यात येणार आहे.    विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी…

इचलकरंजीतील छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत हुल्ले विद्यामंदिर प्रथम

इचलकरंजी : येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्यावतीने छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्यामंदिर रुई यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या प्रकल्प स्पर्धेत…

🤙 9921334545