कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय दाभोळे यांची एक दूरदृष्टी असलेले…
शिरोली : शिरोलीतील एका दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शाळेजवळ आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली.…
गारगोटी (प्रतिनिधी) :ग्रामीण भागातील धनगर, भोई, वडार शिकलगार, आदी भटक्या या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यास सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 52…
जयसिंगपूर : जयसिंगपुरात दहावीचा आज बुधवारी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याची बातमी पसरली होती. मात्र पेपर फुटला नसल्याचा खुलासा परिक्षा मंडळाने केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आज बुधवारी…
पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त सापडला आहे. यावर्षी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती परीक्षा…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली. कोबाल्ट क्रोमियम स्तरित दुहेरी हायड्रोक्साईडवर आधारित सुपरकॅपॅसिटर…
सरूड (वार्ताहर) : पाटणे (ता.शाहूवाडी) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शितल राजाराम पाटील हिने प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘पीएसआय’ पदाला गवसणी घातली आहे. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करीत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाल मानसशास्त्राचा विचार करून शिष्यवृत्तीची परीक्षा किमान ३० एप्रिलपर्यंत घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक…
कागल (प्रतिनिधी) : राजे फौंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या सराव परीक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यातून कागल व कोल्हापूरमध्ये घरोघरी अधिकारी घडून अधिकार्यांचे कागल अशी ओळख व्हावी, असे प्रतिपादन राधानगरीच्या पोलीस निरीक्षक…
मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे शालेय…