कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसीप्लेनरी रिसर्चच्या विद्यार्थीनी माधुरी अनुजे यांना वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयामधून विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी जाहीर झाली. माधुरी अनुजे यांनी ‘कॅन्सर…
कुडित्रे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांना समाजकल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी अचानक भेट देऊन विद्यार्थिनीशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. सामाजिक न्याय विभागामार्फत…
कसबा बावडा ( वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी उर्जा साठवणुकीसाठीसाठी संशोधित केलेल्या ‘अझेमेट्रीक सॉलिड स्टेट सुपरकॅपेसीटर’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला…
गारगोटी (प्रतिनिधी) : वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी पावसाळी अधिवेशननंतर सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून सदरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. अनुदानित…
कसबा बावडा (वार्ताहर) : ‘ओपन मॅग्झीन’ या आघाडीच्या नियतकालिकाकडून २०२२ मधील बेस्ट कॉलेजीसची यादी जाहीर केली असून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्कीटेक्चर विभागाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत पश्चिम विभागात देशात…
तळसंदे (वार्ताहर) : कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने तळसंदे परिसरात रबर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. रबर रिसर्च इंस्टीटयूट…
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे व…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनामिका राजाराम डकरे हीला ‘ॲडोबे’ या जगविख्यात कंपनीमध्ये तिला तब्बल 60 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळाली आहे. या यशाबद्दल डी.…
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. परीक्षा…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘न्यू इरा ऑफ मॅनुफॅक्चअरिंग’ या विषयावर एक आठवड्याची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी देश-…