डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.     विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.…

जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

कुंभोज ( विनोद शिंगे) जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग…

माजी विद्यार्थ्यांने जपले समाजभान, वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला दिला स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही 

कोल्हापूर : आपण ज्या शाळेत शिक्षण घेतलं, ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेचे आपणही काही देणं लागतो, या भावनेतून नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी अजित पाटील याने शाळेला…

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती

तळसंदे: डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत स्टार्टअपला चालना देत बिजनेस आयडिया कमर्शियल करण्यात यश आले आहे. महाविद्यालयची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुश्री आमले हीने संशोधित…

लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच संविधान यशस्वी: डॉ. अशोक चौसाळकर

कोल्हापूर: संविधान ही भारतीय लोकांनी आपल्या जीवनाची प्रेरणाशक्ती मानली. हे संविधान लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच गेली ७५ वर्षे यशस्वीपणे टिकले आणि यापुढेही टिकेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर…

सद्गुणी लोकशाहीसाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभारण्याची गरज: डॉ. सुरेंद्र जोंधळे

कोल्हापूर: गेल्या ७५ वर्षांत भारतीय लोकशाहीचा अवकाश घटनात्मक ते प्रातिनिधिक आणि पुढे प्रातिनिधिक ते मतदानकेंद्री असा आक्रसत गेला. या लोकशाहीचे पुनश्च सद्गुणी लोकशाहीत रुपांतर करण्यासाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभे करण्याची…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया (अॅम्पी) कडून प्रतिष्ठित “डॉ. एम. एस. अगरवाल यंग इन्व्हेस्टिगेटर…

तंत्रज्ञान अधिविभागात नॅसकॉमतर्फे डेटा अँड फंक्शनल नॉलेज विषयावरती सेमिनार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ व नॅसकॉम यांच्यातील सामंजस्य करारा अंतर्गत तंत्रज्ञान अधिविभागातील तृतीय व चतुर्थ वर्षाच्या कॉम्प्युटर तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँडटेलिकम्युनिकेशन शाखेतील विद्यार्थ्यांच्यासाठी सेमिनार आयोजित करण्यात आला.नॅसकॉम ही कॉम्प्युटर व आयटी…

भारतीय संविधान हेच देशाचे पथदिग्दर्शक जीपीएस: डॉ. श्रीरंजन आवटे

कोल्हापूर: भारतीय संविधान हेच आपल्या देशाचे पथदिग्दर्शक जी.पी.एस. आहे. त्यामुळे या संविधान निर्मितीचा खरा इतिहास समजून घेणे, हाच विकसित भारताकडे जाण्याचा योग्य मार्ग आहे, असे प्रतिपादन पुणे येथील राज्यशास्त्र व…

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादनही करण्यात आले.   विद्यापीठात  कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ.…

🤙 8080365706