सद्गुणी लोकशाहीसाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभारण्याची गरज: डॉ. सुरेंद्र जोंधळे

कोल्हापूर: गेल्या ७५ वर्षांत भारतीय लोकशाहीचा अवकाश घटनात्मक ते प्रातिनिधिक आणि पुढे प्रातिनिधिक ते मतदानकेंद्री असा आक्रसत गेला. या लोकशाहीचे पुनश्च सद्गुणी लोकशाहीत रुपांतर करण्यासाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभे करण्याची…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया (अॅम्पी) कडून प्रतिष्ठित “डॉ. एम. एस. अगरवाल यंग इन्व्हेस्टिगेटर…

तंत्रज्ञान अधिविभागात नॅसकॉमतर्फे डेटा अँड फंक्शनल नॉलेज विषयावरती सेमिनार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ व नॅसकॉम यांच्यातील सामंजस्य करारा अंतर्गत तंत्रज्ञान अधिविभागातील तृतीय व चतुर्थ वर्षाच्या कॉम्प्युटर तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँडटेलिकम्युनिकेशन शाखेतील विद्यार्थ्यांच्यासाठी सेमिनार आयोजित करण्यात आला.नॅसकॉम ही कॉम्प्युटर व आयटी…

भारतीय संविधान हेच देशाचे पथदिग्दर्शक जीपीएस: डॉ. श्रीरंजन आवटे

कोल्हापूर: भारतीय संविधान हेच आपल्या देशाचे पथदिग्दर्शक जी.पी.एस. आहे. त्यामुळे या संविधान निर्मितीचा खरा इतिहास समजून घेणे, हाच विकसित भारताकडे जाण्याचा योग्य मार्ग आहे, असे प्रतिपादन पुणे येथील राज्यशास्त्र व…

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादनही करण्यात आले.   विद्यापीठात  कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ.…

माध्यमांनी स्वयंनियमन करावे शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

कोल्हापूर: लोकशाही मूल्ये टिकण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेने माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कायदे करुन सक्तीचे नियंत्रण आणणे योग्य नाही. यासाठी माध्यमांनी स्वतःच माध्यमांचे नियमन…

जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संविधान संलग्न : डॉ. श्रीकृष्ण महाजन

कोल्हापूर: भारतीयांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी भारतीय संविधान निगडित असून याची जाणीव असणारे प्रगल्भ लोकच प्रगल्भ लोकशाही साकार करतील, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक…

राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे विषयावर विद्यापीठात आज गोलमेज परिषद

कोल्हापूर: भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी ‘भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर गोलमेज…

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर: भारतीय राज्यघटनाकारांनी संविधान देशाला अर्पण केल्याच्या घटनेला येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाने संविधान सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला असून…

कुलगुरू डॉ डी टी शिर्के याच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर :  मेंगलोर विद्यापीठ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून 247 विद्यापीठांचे पुरुष संघ सहभागी झालेले होते. शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाने उल्लेखनीय…

🤙 8080365706