यड्राव : राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि ‘अविष्कार’ प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला जागृत करण्याचे काम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत आहेत. यांच्यामधूनच संशोधक, उद्योजक बनणार आहेत. त्यामुळे…
कोल्हापूर: येथील गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला चौथ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. यामध्ये १५ प्रथम, १५ द्वितीय आणि १६…
कुंभोज(विनोद शिंगे) किणी (ता हातकणंगले) येथील सृष्टी संजय चाळके हिची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे कनिष्ठ सहाय्यकपदी निवड झाली आहे. सृष्टीचे कन्या विद्यामंदिर,किणी, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल,व विजयसिंह…
कोल्हापूर: निरोगी शरीर संपदा ही सर्वात मोठी देणगी आहे. मुली जन्मताच कष्टाळू असतात. पण किशोरवयीन मुलींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा, असे…
तळसंदे:तळसंदे येथील डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात महाराष्ट्रतील पहिल्या ‘एन.एस.डी.सी. सेंटर फॉर फ्युचर स्किल्स’चे उद्घाटन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन कपूर व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.…
कुंभोज ( विनोद शिंगे) जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग…
कोल्हापूर : आपण ज्या शाळेत शिक्षण घेतलं, ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेचे आपणही काही देणं लागतो, या भावनेतून नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी अजित पाटील याने शाळेला…
तळसंदे: डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत स्टार्टअपला चालना देत बिजनेस आयडिया कमर्शियल करण्यात यश आले आहे. महाविद्यालयची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुश्री आमले हीने संशोधित…
कोल्हापूर: संविधान ही भारतीय लोकांनी आपल्या जीवनाची प्रेरणाशक्ती मानली. हे संविधान लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच गेली ७५ वर्षे यशस्वीपणे टिकले आणि यापुढेही टिकेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर…