डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमय

कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्यवतीने मेडिकल कॉलेज येथे गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हलगी व लेझीमच्या तालावर शिवाजी…

शिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय तबला वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. १७ व १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यशाळेत न्यू जर्सी (अमेरिका) येथील सूर्याक्ष…

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन शिक्षण संधी

कोल्हापूर:गुणवत्तापूर्ण व अनुभवात्मक शिक्षण आणि जागतिक गरजा लक्षात घेऊन सुरु केलेले नवनवे अभ्यासक्रम यामुळे अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने व्यवस्थापन…

डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता

कोल्हापूर:भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘खेलो भारती’ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद मिळवले आहे. ही इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी आयोजित या…

नोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्माते बना – सुरेश उमाप डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

कोल्हापूर:आजच्या बदलत्या उद्योगविश्वात युवकांनी नोकरी शोधणारे न होता, रोजगारनिर्माते बनण्याची मानसिकता जोपासली पाहिजे. नवोपक्रम, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ही यशस्वी स्टार्टअपची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ‘अन्वेषण’ स्पर्धेत देदीप्यमान यश

कोल्हापूर:असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या (एआययु) वतीने आयोजित अन्वेषण 2025-26 या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखा विभागात प्रथम…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी ऋतुराज पाटील यांची नियुक्ती कुलपती डाॅ. संजय पाटील यांची घोषणा

कोल्हापूर: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डाॅ. संजय पाटील यांनी केली. तळसंदे…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभ

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. उद्योगपती…

एनआयटीमधील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १५४ विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर:उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजमध्ये प्रिकाॅल लि. पुणे या नामांकित कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले. यात एनआयटी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध काॅलेजमधील तब्बल १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.…

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

कोल्हापूर:भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ हे आता स्वप्न राहिलेले…

🤙 8080365706