शिवाजी विद्यापीठाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठात दिनांक 1 ते 15 जानेवारी, 2025 कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये तसेच विविध महाविद्यालयांमध्ये वाचन…

शरद स्कॉलर परिक्षा २५ व २९ डिसेंबरला ; प्रथम क्रमांकास १ लाखांचे बक्षिस दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी

यड्राव:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्रॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्यावतीने बारावी सायन्सच्या सन २०२४-२५ विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर २०२५० या परिक्षा बुधुवार (ता. २५) रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातील केंद्रावर होणार…

डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड

कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस) २०२४ च्या प्रतिष्ठित यंग असोसिएट आणि फेलो म्हणून निवड झाली आहे.   विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.…

‘बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे

कोल्हापूर: डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी आज येथे काढले.  …

विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून आले. या महोत्सवाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते…

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त 22 डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी दिनांक 22 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हे कार्यक्रम होतील.     दिनांक 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड उत्पन्न…

डी वाय पी इंजिनीअरिंग साळोखेनगर येथे रविवारी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा -जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी होणार सहभागी

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 22 डिसेंबर रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना ५० हजार…

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव २०२४-२०२५ चे आयोजन दि. २० व २१ डिसेंबर २०२४ रोजी राजमाता जिजाऊसाहेब…

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा

कुंभोज  (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण 2020…

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनि. कॉलेज जयसिंगपूर मध्ये जिल्हा परिषद,कोल्हापूर,शिक्षण विभाग पंचायत समिती,शिरोळ व बळवंतराव झेले हायस्कूल,जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत…

🤙 8080365706