डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. (ऍग्री) चा विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञ

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेचे माजी विद्यार्थी डॉ. रोहित नलावडे यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली…

मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच संस्थेची प्रगती – सुधीर मतेटी

कोल्हापूर : कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा मुख्य घटक आहे. संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. संस्थेमध्ये सकारात्मकता, सर्जनशीलतेसाठी पोषक वातावरण आणि संस्थेप्रती आत्मीयता निर्माण करणे या सर्व…

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे शतकोत्तर रौप्य महोत्सवी साने गुरुजी जन्मजयंती उत्साहात

कुंभोज  (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे मंगळवार २४ डिसेंबर रोजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी साने गुरुजी जन्मजयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.   या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश…

सांगरूळ शिक्षण संस्थेच्या 52 व्या विज्ञान प्रदर्शनास आ. चंद्रदीप नरकेंची भेट

कोल्हापूर : “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान”, हे ब्रीदवाक्य घेऊन आज शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व सांगरूळ शिक्षण संस्थेच्या सांगरूळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू…

पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केले रद्द!

पुणे: पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश करण्याचे धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केले आहे .त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण…

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठात दिनांक 1 ते 15 जानेवारी, 2025 कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये तसेच विविध महाविद्यालयांमध्ये वाचन…

शरद स्कॉलर परिक्षा २५ व २९ डिसेंबरला ; प्रथम क्रमांकास १ लाखांचे बक्षिस दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी

यड्राव:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्रॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्यावतीने बारावी सायन्सच्या सन २०२४-२५ विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर २०२५० या परिक्षा बुधुवार (ता. २५) रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातील केंद्रावर होणार…

डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड

कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस) २०२४ च्या प्रतिष्ठित यंग असोसिएट आणि फेलो म्हणून निवड झाली आहे.   विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.…

‘बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे

कोल्हापूर: डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी आज येथे काढले.  …

विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून आले. या महोत्सवाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते…

🤙 8080365706