कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये ‘स्वररंग-२०२४-२५’ हा विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे आज अत्यंत उत्साहात झाला. कार्यक्रमात गायन, तबला, नृत्य, नाट्यशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कला बहारदारपणे सादर केली.…
