शरद पवारांची ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ ग्रंथाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याला उपस्थिती

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवार यांच्यासह विविध…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा दावा…

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. उर्जित पटेल हे आरबीआयच्या पैशाच्या ढिगाऱ्यावरचा साप आहेत, अशा शब्दांत…

 मद्य विक्रीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्याच्या तिजोरीची तूट भरून काढणार… 

मुंबई – राज्य सरकारच्या तिजोरीत सर्वाधिक योगदान मद्यविक्रीचे असते, असे म्हणतात. अर्थात दारूच्या बॉटल्सवर असलेल्या करांचा अंदाज लक्षात घेतला तर ते सत्य असल्याचा विश्वासही बसतो.आता याची प्रचिती देणारा निर्णय राज्य…

पाकिस्तान जगाकडे भीक मागत आहे आणि भारत देश चंद्रावर जाऊन पोहोचला ; या नेत्याचे वक्तव्य

लाहोर : पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागत आहे, तर भारत चंद्रावर जाऊन पोहोचला. भारताने दिल्लीत नुकतेच जी-२० बैठकीचे आयोजनही केले, असे उद्गार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काढले. पाकिस्तानच्या…

खासगी नोकरदारांसाठी निराशाजनक बातमी; PF वरील व्याजदर होणार कमी

खासगी नोकरदारांसाठी निराशाजनक बातमी; PF वरील व्याजदर होणार कमीमुंबई : नुकत्याच हाती आलेल्या एका बातमीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षात EPFO ला सरप्लेसचा अंदाज घेऊनही तोटा झाला होता. EPFO कडे 449.34…

करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेची सभा : 13 टक्के लाभांश जाहीर

बालिंगा:करवीर तालुका पंचायत समितीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अतुल आनंदराव कारंडे होते.संस्थेला सन 2022/23 या सालात 22…

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद अपात्र आदेशावर परिवर्तन आघाडीच्या वतीने कॅव्हेट दाखल

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या यापूर्वी अपात्र ठरलेल्या 1346 सभासदांची मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रादेशिक साखर सह संचालक, कोल्हापूर यांनी नव्याने सुनावणी घेवून या अपात्र 1346 सभासदांपैकी 1272…

अचानक खात्यावर झाले २०० कोटी जमा ; तरुणाने घाबरून केले हे काम

नवी दिल्ली : हरियाणातील चरखी-दादरीमधून चक्रावून सोडणार एक प्रकरण समोर आलं आहे. इथे एका सामान्य मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये जमा झाले आहेत. खात्यात इतके पैसे कसे आले? ते आपल्याला…

नॉन शेड्यूल्ड बँकांमध्ये यू पी आय सेवा देणारी राजे बँक राज्यातील पहिली सहकारी बँक: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: नाॕन शेड्युल्ड बँकांमध्ये यूपीआय सेवा देणारी राजे बँक राज्यातील पहिली सहकारी बँक आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथील श्रीराम मंदिर…

कागल प्रवेशद्वार रस्ता रुंदीकरण,व उड्डाणपूलामुळे कामास गती : राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कागल शहर बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह साईट पाहणी केली. कागल शहरात…