सांगलीतील डॉक्टर महिलेची साडे पंधरा लाखांची फसवणूक;

सांगली: सांगलीत बेकायदेशीर संदेश मनीलॉन्ड्रग व गॅम्बलिंगच्या तक्रारी आल्याची भीती घालून सांगलीतील महिला डॉक्टर शितल संजय पाटील यांच्याकडून विश्वास नांगरे पाटील बोलतोय असे सांगून तब्बल 15 लाख 50 हजार रुपये…

नाशिक मध्ये बालकाचा संशयितरित्या मृतदेह आढळला

नाशिक :     नाशिक मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे .एका चिमुकल्याचा संशयितरित्या मृतदेह झुडपामध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .नाशिकच्या चांदवड मध्ये ही घटना असून याप्रकरणी एका संशयिताला…

चोरट्यांची हुशारी; चोरीनंतर मागमुस न ठेवण्याचा प्रयत्न;

सांगली :सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे चोरट्याने बंद बंगला फोडला. त्यानंतर गव्हर्मेंट कॉलनीत ही बंद फ्लॅट फुटला. दोन्ही ठिकाणी चोरट्याने हातमोजे वापरले, तसेच श्वानाला चकवण्यासाठी चोरीनंतर सर्वत्र पाणी ओतून ठेवले. चोरीनंतर…

विष पाजलेल्या जवानाच्या मृत्यूनंतर, प्रियकराने ही आपली जीवनयात्रा संपवली.

कोल्हापूर : सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई यांना त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने विषारी द्रव्य पाजले होते,यामध्ये त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. यानंतर प्रियकर सचिन राऊत यांनीही विषारी द्रव्य…

“कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर व इंटर्नही सहभागी”?

मुंबई : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार झाला या घटनेचा तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा…

बेपत्ता मुलीच्या शोध कार्यासाठी पोलिसांचा फौजफाटा

पुणे: 15 ऑगस्ट च्या रात्री साडे अकराच्या दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह 100 ते 200 पोलिसासह कात्रज चौकात भेट दिली.   14…

 धक्कादायक! ‘पुण्यातील दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात’

पुणे : पुण्यातील हडपसर येथील एक नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले . या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनीचे फोटो…

बहिण-भावाची आत्महत्या: आईच्या निधनाच्या विरहाने घेतला टोकाचा निर्णय

कोल्हापूर: बहिण भावाने कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. भूषण निळकंठ कुलकर्णी (वय 61) भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी (वय 57,दोघे रा…

पिस्तुलाचा धाक दाखवत अज्ञाताने ‘कोल्हापुरातील व्यापारी कुटुंबियांला धमकावले’

कोल्हापूर : पोलीस असल्याचे सांगून एका अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवून शाहूपुरी येथील व्यापारी संदीप नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात…

‘नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार’

नागपूर: नागपूर मधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे. साहिल सिद्धार्थ नितनवरे असे आरोपीचे नाव असून, ऑगस्ट…

🤙 9921334545