उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा

दिल्ली :बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर ने अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पटियाला हाऊस न्यायालयाने पूजा खेडकर चा अटकपूर्व जामीन फेटायला होता .…

सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना अंतरिम जामीन मुदतवाढीस नकार

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवून मिळावा यासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर केजरीवालांचा अर्ज मांडण्यात आला होता.…

आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला अटक

आयकर विभागाच्या माजी निरीक्षकाने केलेल्या तब्बल २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळ्याप्रकरणी ईडीने एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घोटाळ्यातील…

पंचगंगा नदी प्रदूषणाचे पुरावे ६ जूनला उच्च न्यायालयात सादर : दिलीप देसाई

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची दखल घेत कोल्हापूर बरोबरच इचलकरंजी शिरोळ येथे संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर बोलताना उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आजच्या…

केजरीवाल यांना मुख्‍यमंत्री पदावरुन हटवण्‍यासंबंधीची याचिका फेटाळली

आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्‍यमंत्री पदावरुन हटवण्‍यासंबंधीची याचिकेवर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका…

अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका…

दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना सश्रम कारावास

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी न्याय झाला…

बिद्री’वर प्रशासक नेमणुकीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, आमदार आबीटकर गटाला धक्का

  बिद्री : बिद्री साखर कारखान्यावर असलेल्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नेमणूक करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबीटकर गटाचे महिपती श्रीपती उगले व अन्य दहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात…

आता सरकारला काय ट्रकभर पुरावे हवेत का? : मनोज जरांगे पाटील

मुंबई: महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे. कुणबी आणि मराठा एकच आहेत याचे पाच हजार पुरावे सापडले आहेत. आता सरकारला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा मिळाला तरी…

पती-पत्नीची कमाई सारखीच असेल तर पत्नीला पोटगी नाही : उच्च न्यायालय

नवी दिल्ली : हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम २४ चा उद्देश वैवाहिक प्रकरणादरम्यान जोडीदाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची खात्री करणे असा आहे. त्‍यामुळे विभक्‍त झालेल्‍या पती-पत्नीची…

🤙 9921334545