एसटी बस नदीत कोसळली; १३ ठार

इंदूर : इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे घडली आहे.या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२…

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघात !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ भीषण अपघात झाला. टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारीची धडक बसल्यानंतर अपघातग्रस्त मोटारीला मागून एका ट्रकने धडक दिली. या भीषण…

‘या’ शिवसेना नेत्याच्या गाडीला अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी जलसंधारण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला सोलापूर-पुणे महामार्गावरली वरवंड येथे अपघात झाला. उस्मानाबाद येथील शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते पुण्याकडे जात असताना हा…

जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील पाचजण जागीच ठार

कासेगाव : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगावजवळ कार व कंटनेरच्या धडकेत जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात आज, शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. एकाच कुटुंबातील…

केर्लीजवळ अपघातात निवृत्त पोलिस निरीक्षक ठार

कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाजवळ महिंद्रा पिकअप गाडीने ओव्हरटेक करताना मोटरसायकलस्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात पोर्ले (ता. पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे निवृत्त पोलीस निरीक्षक जागीच ठार…

नवरीच्या भावासह एकाच कुटुंबातील चौघे ठार; तंवदी घाटात भीषण अपघात

निपाणी : मुलीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरीचा भाऊ, आजी, चुलता, चुलती असे एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले. निपाणीजवळील तंवदी घाटातील हॉटेल अमरजवळ…

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; बीएमडब्लूचा चक्काचूर

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्लू गाडीची व एसटी बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार जगताप यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघात…