केर्लीजवळ अपघातात निवृत्त पोलिस निरीक्षक ठार

कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाजवळ महिंद्रा पिकअप गाडीने ओव्हरटेक करताना मोटरसायकलस्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात पोर्ले (ता. पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे निवृत्त पोलीस निरीक्षक जागीच ठार…

नवरीच्या भावासह एकाच कुटुंबातील चौघे ठार; तंवदी घाटात भीषण अपघात

निपाणी : मुलीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरीचा भाऊ, आजी, चुलता, चुलती असे एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले. निपाणीजवळील तंवदी घाटातील हॉटेल अमरजवळ…

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; बीएमडब्लूचा चक्काचूर

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्लू गाडीची व एसटी बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार जगताप यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघात…

🤙 9921334545