उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला जाग

कुंभोज ( विनोद शिंगे) टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली…

हसुर दुमालात माजी पोलीस पाटलांच्या मुलाची आत्महत्या

म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथील तानाजी साताप्पा परीट ( वय ४० ) याने शेतातील झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी हसुर दुमाला ते…

भरधाव गाडीने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे भरदाव वेगाने जाणाऱ्या MH २५ २ ८०६७ या इनोव्हा चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने एका वयोवृद्धचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवार दिनांक…

संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या !

पुणे : संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरेयांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. हलाखीच्या…

हातंकणंगले कुंभोज रोडवर अज्ञात वाहनाची धडक एक ठार

कुंभोज(विनोद शिंगे) काल हातकणंगले ,कूभोंज रोडवर (नेंज,शिवपूरी गावाजवळ) पादचाऱ्यास अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी समर्थ रूग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले,सदर मयत हा कर्णबधीर असावा त्याच्या…

अणुस्कुरा घाटात एस टी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या हुशारी मुळे वाचले 50 प्रवाशांचे प्राण

शाहुवाडी :सांगलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला  आज सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी १० वाजण्याचा सुमारास गाडी अणुस्कुरा घाटातून जात असताना  ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी  एस टी .चालक…

चिंचवाड येथे केएमटी बसला आग

  कोल्हापूर – कोल्हापूरातून चिंचवाड येथे आलेली बस गरम झाली होती.तीला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती कि काही क्षणात बस जळून खाक झाली आहे. ही घटना दुपारी…

दुर्गेवाडी येथील योगेश घोलप यांचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू

कुंभोज  ( विनोद शिंगे) दुर्गेवाडी तालुका हातकलंगले येथील योगेश तुलसीराम घोलप वसाहत नंबर १ या युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला, सदर घटनेने दुर्गेवाडी परिसरात शोककळा पसरली असून योगेश…

चित्री नदीपात्रामध्ये बुडून तिघांचा मृत्यू

कोल्हापूर : आजरा येथील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेले असता ०३ व्यक्ती बुडून मरण पावले आहेत. त्यांचे मृतदेह मिळाले असून स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढलेले आहेत.   शवविच्छेदनासाठी ग्रामीण…

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं ; एकाचा मृत्यू

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला…