कुंभोज (विनोद शिंगे) नांदणी येथे दिनांक १ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी मुंबई येथील सागर निवासस्थानी…
कोल्हापूर : भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचे माहिती केंद्र लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्र दालन येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते संपन्न…
कुंभोज (विनोद शिंगे) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या केन कमिटी चेअरमन पदी दादासो सांगावे यांची निवड झाल्याबद्दल जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईट चेअरमन बाबासाहेब चौगुले व उपस्थित संचालकांच्या…
कोल्हापूर: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 99 वा वर्धापन दिन कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील कम्युनिस्ट पक्ष ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक करून एकनाथ पवार…
कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल गुरुवारी निधन झाले. सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रातीळ मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील…
सांगली: ग्राम कैफियत बैठकीच्या माध्यमातून आमदार सदाभाऊ खोत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील जनतेशी संपर्क साधत इस्लामपूर वाळवा तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज…
मुंबई : कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये निघणाऱ्या मोर्चात छत्रपती संभाजीराजे सहभागी होणार आहेत, या मोर्चात तुम्ही देखील सहभागी व्हावे.असे आवाहन केले आहे. …
कोल्हापूर : काळाबागदेव विकास सेवा संस्था मर्यादित बेलवळे बुद्रुक या संस्थेचा नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. …
कोल्हापूर : रेसिडेन्सी क्लब येथे, क्रिडाई कोल्हापूर यांच्या मार्फत, आमदार पदी निवडीबाबत आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर शहर व जिल्ह्याचा विकास व नियोजन यासंदर्भात चर्चा झाली.…
उत्तूर: मला व माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात टाकून आमदार होऊ पाहणाऱ्यांना जनतेनेच अद्दल घडवली. त्यांनी ज्या पक्षात राहून ही कृती केली आता मी त्या पक्षासोबत असून मी ज्या पक्षात होतो त्या…