कागल,प्रतिनिधी.कागल येथे पिलरचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आभार मानले.कागलमध्ये…
नवी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या म्हणजेच ईएसआयसी योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत वाढ करावी,…
कोल्हापूर: शक्तीपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील असो किंवा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे. असा खळबळ जनक आरोप आमदार सतेज पाटील…
कोल्हापूर, दि.२१ : महापालिके अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या. राज्य…
कोल्हापूर:डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाच्या ६४ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर टेकमहिंद्रामध्ये प्रोजेक्ट ट्रेनी पदावर १९ विद्यार्थ्यानी तर अपमोसीस टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर…
सेनापती कापशी, प्रतिनिधी :छत्रपती शाहू महाराजांचा कलेला राजाश्रय देण्याचा वारसा स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे कृतीतून चालविला,असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले.शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे…
कागल, प्रतिनिधी :-शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत सहा हजारहून अधिक बालचित्रकारांनी भावविश्व रेखाटले. सलग चोविसाव्या वर्षी आयोजित या स्पर्धेस…
कोल्हापूर:-कदमवाडी येथील डी. वाय पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मादाय, खाजगी आणि शासकीय खाजगी हॉस्पिटलसाठी एक ‘ रोल मॉडेल” आहे. सर्व सामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार व सुविधा माफक किमतीत देण्याचा…
कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्रा’चे…
कोल्हापूर :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडूनआढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण,…