कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने 73 व्या शहर स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या शानदार सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी…
