कोल्हापूर: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता एल्गार पुकारला असून आज शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल. राज्य सरकारने मागण्या मान्य न केलास 18 ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन…
कोल्हापूर : राधानगरी, करवीर मतदार संघात ना. हसन मुश्रीफ अनेकांचे पक्षप्रवेश करून घेत आहेत. हे पक्षप्रवेश घ्यावेत. मात्र, त्यासाठी निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये, याची काळजी वरिष्ठांनी घ्यावी, असे मत माजी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांची तर उपाध्यक्षपदी अमित देसाई यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली. ही निवड पाच वर्षांसाठी आहे. अध्यक्ष…
अलमट्टी धरणाच्या उंचीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केंद्र सरकारने कर्नाटक सरकारचा प्रस्ताव परत पाठवला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिली. यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा आग्रह धरणाऱ्या कर्नाटक…
राज्यसभेेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच अंतर्गत संकेश्वर ते आंबोली आणि पुढे बांद्यापर्यंत सिमेंट कॉंक्रिटचा…
कोल्हापूर दि. ०२ : गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू असलेल्या वकील संघटना तसेच पक्षकारांच्या लढ्याला यश आले आणि काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी १८ ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई उच्च…
कोल्हापूर::-राहुल आणि राजेश पाटील यांनी घेतलेली भूमिका, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहोत. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. वडणगे शिये…
कोल्हापूर | दिनांक १ ऑगस्ट २०२५ :कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचा दीर्घकालीन आणि महत्त्वाचा निर्णय अखेर काल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी या निर्णयाची अधिकृत…
बानगे, दि. :बानगे ता. कागल येथे ऊद्या रविवारी दि. तीन ऑगस्ट २०२५ रोजी गावागावांतून पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीतील विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचे पाद्यपूजन सोहळा होणार आहे. येथील विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर…
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर मोठा जनाक्रोश सुरु झाला.काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुरुवाती पासूनच महादेवीला वनतारा मध्ये…