लातूर ( प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून सर्व गोष्टी मुद्देसुद अभ्यासपुर्ण मांडतात .मात्र शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी व सामान्य नागरीकांनी ऊपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देवून शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार…
कोल्हापूर : पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे श्री उदय समुह आयोजित “उदय गुणगौरव सोहळा २०२५” पोर्ले तर्फ ठाणे व परिसरातील गावातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गेवाडी येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या बौद्ध विहाराला भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.या ठिकाणी 1970च्या दशकात अत्यंत दुर्गम अशा शाहूवाडी, चांदोली धरण परिसरात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी…
कोल्हापूर : २००१ सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून २५ वर्षांपूर्वी सहज भावनेतून, समाजातील संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेला सहजसेवा ट्रस्ट आज रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आणि…
कोल्हापूर : पुनाळ (ता.पन्हाळा) येथे डॉ.विनयरावजी कोरे (सावकर) सहकारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार…
कोल्हापूर : कोडोली (ता.पन्हाळा) येथे कोडोली ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून नव्याने घेण्यात आलेल्या ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गोकुळ दूध…
कुंभोज ( विनोद शिंगे) बाबूजमाल दर्गा कुंभोज येथे हिंदू मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन तसेच सर्व जाती व धर्माचे लोक मोठ्या श्रध्देने येतात.सांगली, मीरज, कराड, सातारा, इचलकरंजी, कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव व कर्नाटकातील…
कुंभोज ( विनोद शिंगे) हेरले येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे सर यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या…
कोल्हापूर :सुरज सोडाजवळ, चंदूर रोड, इचलकरंजी येथे उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने नवीन आणि अत्याधुनिक फन पार्क रेस्टॉरंटचा शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन समारंभात प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे तसेच…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर सह 13 गावांमधील पाणीपुरवठा संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत मोरेवाडी येथील पाणी…