हातकणंगले ( विनोद शिंगे) हातकणंगले येथे अतिग्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रय केरबा बिडकर यांनी नव्याने सुरू केलेल्या “हॉटेल सिल्व्हर इन” या हॉटेलचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.…
कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चेअरमन पदी नाविद हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे यांची भेट घेतली व…
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या वतीने, तसेच आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांतून जिवित नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच, पूरवठा…
कोल्हापूर : श्रद्धा ऑलिंपियाड स्कूल या शिक्षण संस्थेच्या वतीने, शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रद्धा ऑलिंपियाड स्कूलने…
कोल्हापूर : गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग…
कोल्हापूर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळाव्याचे कोल्हापूरात आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने राज्याचे उद्योग मंत्रीउदय सामंत यांच्या उपस्थितीत…
कोल्हापूर : सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर सेवा रुग्णालय इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापुर शहराच्या मिडिया व आरोग्य क्षेत्रात गेली दोन दशके, अत्यंत निस्वार्थीपणे आरोग्यमित्राची उत्तम सेवा बजावणारे महनीय व्यक्तीमत्व, आरोग्य दूत, पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा सत्कार उद्योग मंत्री उदय…
कुंभोज (विनोद शिंगे) मुलगी आणि बापाचं जिव्हाळ्याचं नातं पण अचानकपणे मुलगीची एक्झिट झाली तर बापाची काय अवस्था होते. याची कल्पना सुद्धा करवत नाही. परंतु मुलीच्या आठवणी चिरंतरपणे स्मरणात रहाव्यात म्हणून…
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागातील जनरल ऑपरेशन थिएटर व ऑर्थो ऑपरेश थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि.31 मे 2025 ते दि. 5 जून…