कोल्हापूर : आसाममध्ये आलेल्या जलप्रलयाने हाहाकार उडाला होता. सर्वत्र पाणीच पाणी, दलदल, दरडी कोसळलेल्या असे शेकडो अडथळे मदत कार्यामध्ये होते. पण या सर्वांवर मात करत व्हाईट आर्मीच्या टिमने हजारो लोकांच्या…
दोनवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे ग्रामपंचायतीनेही पुरोगामी पाऊल टाकत विधवा प्रथा झुगारण्याचा निर्णय घेतला आहे. मासिक सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच दिपाली रमेश जांभळे…
कोल्हापूर : समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्री शाहू महाराज छत्रपती यांनी…
कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराचांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील स्मारकाला भेट देऊन त्याचे दर्शन घेतले.…
कोल्हापूर : वस्तुसंग्रहालये ही आजच्या काळासाठी सुद्धा प्रेरणादायी आहेत. प्रांतिक इतिहास जीवनमुल्ये उलघडून दाखविण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी ही वस्तुसंग्रहालये महत्त्वपूर्ण असतात, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे…
मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून…
कोल्हापूर : छ. संभाजी महाराज जयंती निमित्त पापाची तिकटी येथील राजे संभाजी स्मारक समितीच्यावतीने स्मारक ठिकाणी परिसरातील महिलांनी संभाजी महाराज जन्मकाळ साजरा केला. पाळणा पूजन वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा…
कोल्हापूर : इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या सहा ऐतिहासिक ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा रविवार, दि. १५ मे रोजी दसरा चौक येथिल छत्रपती शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते २ या…
कागल (प्रतिनिधी) : येथील श्री शाहू ग्रुपने श्री छ.शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरु केले आहे. त्या अंतर्गत रविवार दि ५ जून रोजी शाहू ग्रुपमार्फत छ. शाहू महाराज…
उचगाव : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळयाचा पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा करवीर तालुका शिवसेनेने दिला आहे. गडमुडशिंगी या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासुन पिण्याचा पाणी…