कोल्हापुरात जागतिक पांढरी काठी दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी संघाच्या वतीने जनजागृती फेरी…

दिवाळीत गांधीनगरमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये; करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : दिवाळी सणाला गांधीनगरमध्ये खरेदीसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच ग्राहकाला सर्वत्र खरेदी करता यावे याबाबत योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे…

मराठा भवनसाठी लागेल ते सहकार्य करू-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यासाठी पडेल ती किंमत मोजू आणि वसंतराव मुळीक-नाना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.        अखिल भारतीय मराठा…

कोल्हापूर-सांगली महामार्गावर स्वाभिमानीकडून  निषेध

हातकंणगले (प्रतिनिधी) : कोल्हापूर ते सांगली महामार्गावरील चोकाक (ता. हातकंणगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (शुक्रवारी) आंदोलन करण्यात आले. शिरोली फाटा ते अंकली फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. या निकृष्ठ…

कागलमधील अतिक्रमणधारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : कागल शहरातील अतिक्रमित घरांचे नियमितीकरणाचा प्रस्ताव गेली वीस वर्षे प्रलंबित आहे. मुख्याधिकारी व अभियंता या बाबतीत राजकीय दबावामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळू देत नसल्याने नागरिकांचा त्यांच्यावर…

समरजित घाटगे यांनी घेतली ना. सुरेश खाडे यांची भेट  

कागल (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात कामगार मंत्री  सुरेश खाडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे अशी माहिती शाहू…

म्हणुनचं कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध पितात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते…

गोकुळच्‍या झिम्‍मा-फुगडी स्‍पर्धेचा निकाल जाहीर ! 

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हादुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत गणेश दूध संस्था कपिलेश्वर (ता.राधानगरी)या संस्‍थेने  प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस वितरण समारंभ  संघाच्या ताराबाई पार्क…

गोकुळच्या झिम्मा-फुगडीला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.गोकुळच्या वतीने  झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघाच्या ताराबाई पार्क येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक…

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीस धोकादायक

दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. या  खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. कोल्हापूर-गगनबावडा…