90 व्या जयंतीनिमित्त सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीस हसन मुश्रीफांनी अभिवादन केले

कोल्हापूर:आज कागल गैबी चौक येथे 90 व्या जयंतीनिमित्त लोकनेते कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पवित्र स्मृतीस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पत्रकार अतुल…

९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते शेंडा पार्क येथील ११०० खाटांच्या रूग्णालय इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील ११०० खाटांच्या विविध रूग्णालयांच्या इमारतीच्या भूमिपूजनासह विविध पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

कर्मयोगी ‘ महानाट्यात वारकरी वेषभूषेत आमदार सतेज पाटील यांचा सहभाग

  कोल्हापूर:कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘कर्मयोगी’ या महानाट्यात आमदार सतेज पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला.   कसबा बावडा येथील भगवा चौकात…

अरुंधती महाडिक यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या वतीने विद्यार्थीप्रिय दहा शिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर (संग्राम पाटील) समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून शिक्षक वर्गाकडून देशाची भावी पिढी घडवली जाते. अशा शिक्षक वर्गाबद्दल आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात…

शाही दसरा महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड अपडेटिंगसाठी लिंगनूर दूमाला येथे भरघोस प्रतिसाद

कागल : आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा सबंध देशात प्रथम क्रमांक आला आहे. या योजनेच्या कार्ड अपडेटसाठी आयुष्यमान गाडीवर नोंदणी करण्याचा शुभारंभ रमेश तोडकर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’ म्युझियमचे उद्घाटन

वाशीम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान…

राजू शेट्टी यांच्या हस्ते कोथळीतील पतसंस्थेचे उदघाटन

कोल्हापूर : श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या कोथळी या पतसंस्थेच्या अर्जुनवाड शाखेचे उदघाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं हा उदघाटन सोहळा राजेंद्र पाटील यड्रावकर…

चंद्रदीप नरकेंच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर: वाशी येथील, बुडके गल्ली व गोठम गल्ली येथील, अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधकाम करण्यासाठी नागरी सुविधा योजनेतून 25 लाख रुपये तर दलित वस्ती मधील अंतर्गत…

गोरगरिबांच्या सेवेत आत्मिक समाधान,५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्रे वाटप : हसन मुश्रीफ

कागल : हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रुग्णवाहिका शववाहिका तसेच ५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्र वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होते.   मुश्रीफ म्हणाले,’राष्ट्रीयकृत बँकांना आपल्या नफ्यातून सामाजिक…

🤙 8080365706