मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाणे येथील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला उपस्थिती

ठाणे : नरक चतुर्दशीच्या सणानिमित्त ठाणे शहरातील रहेजा कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी_पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून त्यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.     गेल्या दोन वर्षात…

तारदाळ येथील मंडळाने साकारली सिंहगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती ; राहुल आवाडेंनी भेट देऊन घेतला आढावा

कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरीशंकर नगर गणेशोत्सव मंडळाने श्री सिंहगड…

सतेज पाटील यांच्याशी बीड जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने जपला ऋणानुबंध

कोल्हापूर : सतेज पाटील हे आज सकाळी .८ वाजता कार्यक्रमासाठी बाहेर पडताना बीड जिल्ह्यातील होतकरू आणि प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिवाजी शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.ईश्वर शिंदे यांना सतेज कृषी प्रदर्शनात…

कोल्हापुरातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर : कोल्हापुरातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेतून गृहउपयोगी संच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.     राज्यसभा खासदार धनंजय…

दैनिक सकाळ एनआयई, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन व रोट्रक्ट क्लब ऑफ फिनिक्स यांच्या वतीने लहान मुलांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा

कोल्हापूर :  दैनिक सकाळ एनआयई, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन व रोट्रक्ट क्लब ऑफ फिनिक्स यांच्या वतीने रिलायन्स मॉल येथे लहान मुलांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी क्लबच्या…

कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे पांग फेडण्याची शक्ती गोमातेने द्यावी : मंत्री हसन मुश्रीफ

कागल: कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने-इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती मला गोमातेने द्यावी,…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड

कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल जिल्हा माहेश्‍वरी सभेचे अध्यक्ष नितीन…

शिवाजी पाटील यांचे आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियानांतर्गत युवकांना मार्गदर्शन

कोल्हापूर:आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियानांतर्गत इनाम सावर्डे येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवाजी पाटील यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले. शिवाजी पाटील म्हणाले,माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील युवक उज्ज्वल भविष्यासाठी आज…

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप

कोल्हापूर:रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिव्यांगाना ट्रायसिकल आणि व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक व मंजिरी महाडिक प्रमुख उपस्थित होते.…

डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ;90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस मंगळवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात…

🤙 8080365706