आ. अमल महाडिक यांचा आभार दौरा सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा नवनिर्वाचित आमदार म्हणून शपथविधी झाल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी मतदारसंघाचा आभार दौरा सुरू केला. या अंतर्गत वसगडे इथल्या भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर वनविहार तपोवनला भेट…

सांगवडेतील पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास आ. अमल महाडिकांची भेट

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडे गावात श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जिन मंदिरात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.   या महोत्सवाला आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन…

सिद्धार्थ हौ.सोसायटीत बोअरचे लोकार्पण 

इचलकरंजी: प्रभाग क्र.१२ मधील सिध्दार्य हौसिंग सोसायटीतील बोअरचा लोकार्पण सोहळा मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्याहस्ते पार पडला. गेल्या अनेक महिण्यांपासून या भागात पाण्याची तिव्र टंचाई भासत होती.     त्यासंदर्भातील…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द

मुंबई : 8 वर्षांपूर्वी कोपर्डीत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्या दु:खात धीर दिला. कुटुंबीयांच्या काळजीला उत्तर देत, त्यांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली…

भागीरथी महिला संस्थेच्या वतीने व्यवसाय प्रशिक्षण शिबिर

कोल्हापूर: धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी महिलांना अनघा पुरंदरे यांनी मार्गदर्शन केले.…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने किरण पुरंदरेंच्या मानपत्र देऊन सत्कार

कोल्हापूर : निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झाला मानपत्र देवून सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले.       चिमणीचं…

आ. प्रकाश आबीटकरांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे मोफत डायलिसीस सेवा केंद्राचा शुभारंभ

कोल्हापूर: ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मोफत डायलिसीस सेवा केंद्राचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राधानगरी शहरामध्ये लवकरच अत्याधुनिक 100 खाटांचे…

आ. हसन मुश्रीफांकडून चिमगांवच्या परिवाराचे सांत्वन

कोल्हापूर: चिमगांव (ता. कागल) येथील रणजीत आंगज यांच्या दोन मुलांचा केकमधून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केकमधून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या या दोन सख्या बहिण- भावांच्या परिवाराचे आमदार हसन मुश्रीफ…

आ. हसन मुश्रीफांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन

कागल: भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ…

ॲड. विरेंद्र मंडलिक यांच्याकडून चिमगावच्या आंगज परिवाराचे सांत्वन.

मुरगूड : कपकेक खाल्ल्याने विषबाधा झालेल्या चिमगाव ( ता.कागल) येथील रणजित नेताजी आंगज यांच्या चिमुरड्या मुलांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समाजातल्या सर्व थरातून आंगज परिवारांचे सांत्वन सुरू…

🤙 8080365706