कुंभोज ( विनोद शिंगे) हेरले येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे सर यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या…
कोल्हापूर :सुरज सोडाजवळ, चंदूर रोड, इचलकरंजी येथे उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने नवीन आणि अत्याधुनिक फन पार्क रेस्टॉरंटचा शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन समारंभात प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे तसेच…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर सह 13 गावांमधील पाणीपुरवठा संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत मोरेवाडी येथील पाणी…
कोल्हापूर: हातकणंगले येथील सागर पुुजारी यांची मुलगी ओवी पुजारी हिला एसएसपीई हा दुर्मीळ आणि गंभीर आजार झाला आहे. पहिलीत शिकणार्या या मुलीची हालचाल मंदावत जावून तिला अचानक झटके येवू लागले.…
कोल्हापूर : वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका उषा दत्तात्रय हिरवे…
वाशीम : देपूळ (जि. वाशिम) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफी , पिकविमा , सोयाबीन हमीभाव व नुकसान भरपाईसाठी संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली. राज्य…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून एक लाख रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर…
कोल्हापूर : कै.का.मा.आगवणे (दादा) यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्य आयोजित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान समारंभा आयोजन रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले होते. …
कुंभोज (विनोद शिंगे) टोप येथील वेताळमाळ परिसरात संग्राम पोवार यांच्या घराशेजारी पोवळा साप आढळला. पोवार यांनी सापाला पकडून सर्पमित्र किरण चौगुले, ओंकार पाटील यांच्या ताब्यात दिले. त्यांनी…
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती…