कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवशी पदव्युत्तर स्तरीय संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे पोस्टर तसेच मॉडेल्सद्वारे सादरीकरण केले. आज एकूण १९१ संशोधकांनी…