कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती अभियान; डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकमध्ये अभियानाची सुरुवात

कोल्हापूर : डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक ,कसबा बावडा येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. व्यसनमुक्ती तज्ञ डॉ.अविनाश उपाध्ये यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाच्या…

‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ चे शनिवारी विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या ‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘द हिंदू’ वृत्तपत्र समूहाचे सिनिअर डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव…

एआयची भीती नको, नवी कौशल्ये शिका -‘फारमिस्टा’चे को – फौंडर निधीशदास थावरत यांचे आवाहन

कोल्हापूर : ए. आय. मुळे (कृत्रिम बुद्धीमत्ता) भविष्यात नोकऱ्या जातील अशी भीती बाळगू नका. उलट मोठ्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे नवी कौशल्ये, तंत्रज्ञान आत्मसात करा, संशोधनावर भर द्या. हॅकेथॉन सारख्या…

ग्रामीण भागातील मुलांना व मुलींना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना साक्षर करा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : चिकोत्रा खोरे शिक्षण प्रसारक मंडळ हसूर बुद्रुक संचलित, बोटे पब्लिक स्कूल, सेनापती कापशी या नवीन शाळेचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.या…

प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूरच्या वतीने शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना विद्यार्थ्यांच्या मार्फत पत्र

कोल्हापूर:  15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय हा गोरगरिबांचे शिक्षण संपवणारा किंबहुना बहुजनांच्या शिक्षणाचा गळा दाबणारा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने 17…

यशासाठी चिकाटी, धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर: विद्यार्थिनींनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि आत्मविश्वास हे गुण अंगी बाणवावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.  शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या ‘होस्टेल डे’…

डी वाय पाटील विद्यापीठाची लवकरच ‘ई-कन्टेन्ट’मध्ये भरारी -कुलगुरू डॉ. आर के शर्मा यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : डी वाय पाटील विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक बदल आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहेत. यापुढे विद्यापीठ ‘ई-कन्टेन्ट’ मध्येही भरारी घेईल. येत्या काही वर्षात ‘ई कन्टेन्ट’ निर्मितीमध्ये…

अभ्यासक्रमांबाबत जागृती नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थीसंख्या घटली;उच्चशिक्षणमंत्र्यांचीच कबुली:सतेज पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी…

योग निसर्गोपचार कौशल्य व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने योग निसर्गोपचार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे नीलांबरी सभागृहात आयोजन करण्यात आले.     कार्यशाळेच्या…

भगवान महावीर अध्यासनासाठी डॉ. खणे यांच्याकडून एक लाखाची देणगी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी काल (दि. २०) भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.     भगवान…