कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्ली येथे आयोजित केलेल्या तीन महिन्याच्या शिबिरातील खडतर प्रशिक्षणातून निवड झालेल्या अंडर ऑफिसर समिधा घुगरे, बी. कॉम. भाग 3 तसेच आर्मी दिवस परेड साठी 1 महिना…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा पॅव्हेलियनमध्ये दृष्टीदिव्यांग अर्थात अंध विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या खेळाचे धडे देण्यात आले. विद्यापीठाकडून अंध शाळेसाठी बुद्धिबळाचे ब्रेलमधील १० संचही भेट देण्यात आले. बुद्धिबळ हा बुद्धीचा कस पाहणारा…
कोल्हापूर: विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सशक्तीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने काम करीत आहे, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील…
कोल्हापूर: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा जगाला भारताची दखल घ्यायला लावणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.के.व्ही.मारुलकर यांनी आज केले.…
कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या…
कोल्हापूर :(पांडुरंग फिरींगे) विवेकानंद महाविद्यालयात 7 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली, बदलत चाललेला आहार आणि जगण्याच्या पद्धती या कॅन्सर सारख्या आजारास निमंत्रण देत आहेत . विकसित…
कोल्हापूर- जगामध्ये अनेक संस्कृती आहेत. त्या मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा माणूस म्हणून आदर केला पाहिजे. विदेशी भाषा आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा…
कोल्हापूरः पृथ्वीतलावरील मानवाचे स्थान नगण्य असून त्यांनी लावलेल्या शोधाच्या पलिकडेदेखील विश्वाचा पसारा अफाट असल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ किरण गवळी यांनी व्यक्त केले. त्यांनी यूरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारताची वैज्ञानिक प्रगती अल्प…
कोल्हापूर : श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीची भावना व सेवाभाव वृत्तीची शिकवण प्राप्त होते. या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्यही घडत असल्याचे प्रतिपादन सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी व्यक्त केले. डी.…
कोल्हापूर : एस.एस.सी./एच.एस.सी. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक बदलाबाबत ब्लॅक लिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजिकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करुन सहकार्य करावे. अशी मागणी शिक्षक भारती…