डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘हॅकाथॉन २०२३’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

कोल्हापूर : महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धे मध्ये ८९ संघातील एकूण ५३४ स्पधर्कांनी घेतला. विविध समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध…

एमपीएससीतून पास झालेल्या विद्यार्थ्यावर मेंढ्या हाकण्याची वेळ….

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग येथील श्रावण गांजे या तरुणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकाव्या लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत…

आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार, कारकून पद ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ; चौदा हजार शाळा होणार बंद…

मुंबई : राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे.तसेच…

जेनिसिस शैक्षणिक संकुलाची वाटचाल ही विद्यापीठाच्या दिशेने – श्रीमंत मालोजीराजे छत्रपती

राधानगरी/ अरविंद पाटील : राधानगरीसारख्या दुर्गम भागात उच्च दर्जाचं शैक्षणिक संकुल उभारण्याचं स्वप्न पाहणं आणि असे व्यावसायिक शिक्षणक्रम चालवणं आव्हानात्मक पण हे आव्हान अभिजित तायशेटे यांनी यशस्वीपणे पेललंय,या शैक्षणिक संकुलाची…

खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा ; सर्व पक्षीयांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : 62 हजार शाळांचे खाजगीकरण व सरकारी नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार संविधान व लोकशाही…

ऑल इंडीया फेडरेशन ऑफ डॉक्टर्स असोशिएशनच्या राष्ट्रीय खजानीस पदी डॉ. असिफ सौदागर यांची निवड

कोल्हापूर : एआयएफजीडीए या सरकारी डॉक्टरांच्या संघटनेच्या राष्ट्रीय खजानिस पदी डॉ. असिफ सौदागर यांची निवड करण्यात आली. ही निवड २६ राज्यांमधील १५० हुन अधिक प्रतिनिधींनी केली असून मुंबई येथील सोफीटेड…

उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू आराखड्यास मान्यता

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्य आरोग्य विभागात बंपर भरती………

मुबंई :राज्यात आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना…

पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची ओळख जगभरात निर्माण करा : मधुरा बाचल

कोल्हापूर : आपल्या राज्याला विविधतेने भरलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती लाभली आहे. या पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची ओळख जगभरात निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मधुराज रेसिपीच्या संस्थापिका मधुरा बाचल…