कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आम्ही एका वैचारिक भूमिकेतून लढत दिली. सभासदांच्या आर्थिक नुकसानीविरोधात आणि सभासद हितासाठी आम्ही केलेला संघर्ष, बँक वाचवण्यासाठी दिलेला लढा व आमचे संघटनात्मक कार्य सर्व…
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. थोरात गटाच्या शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, समितीचे नेते जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने १७ पैकी १७…
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी आज, रविवारी सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी मतपेट्यांचे पूजन करण्यात आले. बँकेच्या १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात असून जिल्ह्यात २२ ठिकाणी सकाळी आठ…
शिरोळ : सत्तारूढ तसेच स्वाभिमानी पॅनेलचे प्रमुख नेते एकमेंकावर तोंडसुख घेत असून ते बॅंकेच्या भविष्यावर न बोलता चक्क दिशाभूल करीत आहेत. त्यांनी बँक वाचवण्यासाठी किंवा सभासद हितासाठी आजपर्यंत काहीही केलेले…
कोल्हापूर : आपल्या घराचा वापर अवैध धंद्यासाठी करून देणाऱ्या स्वयंघोषित नेत्याच्या हातात शिक्षक बँकेची सत्ता देणार का?असा परखड सवाल शिक्षक संघाच्या सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे…
राधानगरी : शिक्षक बॅंकेत सन २००४ ते २०१५ कालावधीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या तोट्यास दोन्ही पँनेलमधील नेतेमंडळी जबाबदार आहेत. आज तेच नेते बँक तोट्यात घालवल्याचे एकमेकांवर आरोप करीत असून तोट्याला दोघेही…
कोल्हापूर : सर्वसामान्य शिक्षक केंद्रबिंदू मानूनच शिक्षक बँकेचा कारभार केला. अडचणीतील बँकेला गत वैभव प्राप्त करून दिले. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमनपदाची संधी देताना सर्व संचालकांना पदे देण्याचे काम…
शिरोळ (प्रतिनिधी) : सत्तारूढ आघाडीचे नेते आमच्या आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे निराश झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे त्यामुळे नैराश्यातून बँकेच्या कारभाराबद्दल न बोलता ते आघाडीवर बेताल वक्तव्य करत आहेत,…
शिरोळ (प्रतिनिधी) : सत्तारूढ आघाडीचे नेते आमच्या आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे निराश झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे नैराश्यातून बँकेच्या कारभाराबद्दल न बोलता ते आघाडीवर बेताल वक्तव्य करत आहेत…
कोल्हापूर : गेली अडीच वर्ष सुरू असलेला विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीसाठी असलेला संघर्ष शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी लक्ष घातल्यामुळे मार्गी लागला. सर्व संघटनांनी साथ सोडली पण शेवटपर्यंत राजाराम…