मुंबई :एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.…
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातीत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या याबाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे ,असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील…
कोल्हापूर : दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली,तामगाव, मुडशिंगी, वसगडे आदी गावांमध्ये काम अपूर्ण आहे. वेळोवेळी सांगूनही ठेकेदार हे काम…
कोल्हापूर : पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.महापूरावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत…
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या…
कोल्हापूर: कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांची साठवण आणि तस्करी होत असून नशेच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून कोणती कारवाई केली जात…
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे, 6 मार्च 1673 रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे…
कोल्हापूर : सद्यस्थितीत प्रीपेड पद्धतीने वीज मीटर बसणार येत नसून ग्राहकांना स्मार्ट मीटर पोस्टपेड पद्धतीनेच बसवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत या संदर्भात…
कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रकल्प तसेच इतर उपाययोजनासंदर्भात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी…