मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली कोल्हापूर बांधकाम विभागाच्या सभागृहात आढावा बैठक

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     सध्या…

पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याबद्दलचा प्रश्न आम. सतेज पाटील यांनी अधिवेशनात केला उपस्थित

कोल्हापूर: कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांची साठवण आणि तस्करी होत असून नशेच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून कोणती कारवाई केली जात…

….म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे, 6 मार्च 1673 रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे…

वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर पोस्टपेड पद्धतीनेच बसवणार आ. सतेज पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर 

कोल्हापूर : सद्यस्थितीत प्रीपेड पद्धतीने वीज मीटर बसणार येत नसून ग्राहकांना स्मार्ट मीटर पोस्टपेड पद्धतीनेच बसवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत या संदर्भात…

सायबर सिक्युरिटी प्रकल्पात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा; आ.सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रकल्प तसेच इतर उपाययोजनासंदर्भात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी…

प्राथमिक आरोग्य केंद्रांची आमदार राहुल आवाडे यांच्याकडून पाहणी

कुंभोज (विनोद शिंगे) – इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी सहाही आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत…

इचलकरंजी महानगरपालिकेचा 1043 कोटींचा (जीएसटी) परतावा मिळावा-आ.राहुल आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी महानगरपालिकेचा 1043 कोटींचा वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेटसमोर सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार…

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात जमा करावे : आ.राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता, शासनाच्या आदेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात जमा करावे, अशा सूचना आमदार डॉ राहुल…

उपमुख्यमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमाचे उदघाटन

पुणे : राज्यात आरोग्य विभागाच्या वतीनं ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ मोहीम स्वरुपात राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध येथे ‘राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ या कार्यक्रमाचा…

🤙 8080365706