साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे घसरले;

वाराणसी:भीमसेन स्थानकादरम्यान रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास वाराणसी-अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रूळावरून घसरले. या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार…

लालपरी बनली डिजिटल

कोल्हापूर :राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे गाव ते शहर जोडणारी लाल परी प्रवाशांना मोठा आधार ठरते . राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातील प्रवाशांचा ऑनलाईन व्यवहाराकडे कल वाढवू लागला…

भारतात पहिल्यांदा पाण्याखालून धावली मेट्रो

मुंबई: बुधवारचा दिवस (6 मार्च) मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दिवशी भारतात पहिल्यांदा अंडरवॉटर अर्थात पाण्याखालून मेट्रो धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी कोलकात्यात देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या…

शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते व…

मुंबई – कोल्हापूर धावणार अतिजलद एकेरी विशेष गाडी

कराड : मध्य रेल्वेच्या वतीने येत्या मंगळवारी दि. २० रोजी एकच दिवस मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान अतिजलद एकेरी विशेष गाडी…

बहिरेश्वर-कोगे दरम्यानचे अतिक्रमण काढूनही अद्याप के.एम.टी बीडशेड मार्गावरूनच चालू..

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर हे गाव कोल्हापूर शहरापासून सर्वसाधारण 17 किलो मीटर अंतरावर वसलेले आहे. येथूऩ दररोज शहराला भाजीपाला, दूध तसेच कागल एम आय डी सीला जाणारा कामगार…

बालिंगा ओढ्याशेजारी रस्त्यांवरुन धोकादायक वहातुक: वहानधारका मधुन संतप्त प्रतिक्रिया

बालिंगा : बालिंगा गगनबावडा पुढे कोकणात जोडणारा हा राज्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. याकरता या महामार्गाचे विस्तारीकरण गेल्या वर्षभरात रखडलेले आहे. कासवाच्या मंद गतीने कामकाज सुरू…

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मुंबई कोल्हापूर मुंबई विमान सेवा सुरू…

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर विमानतळावरून रविवारी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी स्टार एअरवेजचे विमान मुंबईकडे झेपावले. या विमानाने कोल्हापूरातून जाणारे ६० प्रवासी तासाभरात मुंबईत पोहोचले. हे विमान अकरा…

एन एच आय चे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव व अधिकारी यांचेकडून कागल येथे रस्ता विस्तारीकरण कामाची साईट पाहणी

कागल : राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव यांनी कागल येथे रस्ते विस्तारीकरण अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाची व कागल शहरात प्रवेश करणारा रस्ता मोठा करण्याच्या कामाची प्रत्यक्ष साईट पाहणी…

मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम यांनी व्यक्त केला संताप

मुंबई: मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. याबाबत किशोर कदम यांनी पोस्टद्वारे सर्वांचे…