आ. चंद्रदीप नरकेंनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट

कोल्हापूर : मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार चंद्रदीप नरके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली.     यावेळी 1. संभाजीनगर बस स्थानकाला 56 आणि गगनबावडा बस स्थानकला 16…

पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून…

येत्या काळात मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय’ महत्त्वाचे आकर्षण ठरेल : देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण केले. यादरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.   कुठल्याही शहराची खरी श्रीमंती इमारती, रस्ते…

कोल्हापूर टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी आणि संचालकांनी घेतली आ. अमल महाडिकांची भेट

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी आणि संचालकांनी आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला…

मराठा कालखंडातील लष्करी वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन कार्यास सुरुवात

पुणे : स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज रायगडावरील ज्या दरवाजातून निसटले, तो दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा. या दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती आवश्यक आहे. वाघ दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असून…

भारतीय वायूदलाचे ‘सी-२९५’ विमानाची नवी मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग

मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज भारतीय वायुदलाच्या वतीने ‘सी-२९५’ चे यशस्वीरित्या लँडिंग करून तर ‘सुखोई-३०’ या विमानाचा यशस्वी फ्लाय पास करत धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. भारतीय वायूदलाचे…

दुर्गराज रायगडची युनेस्को वारसा समितीकडून पाहणी 

रायगड : मराठा साम्राज्याचा मानबिंदू आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या, दुर्गराज रायगडची पाहणी ही जागतिक वारसा समिती (युनेस्को) मराठा लष्करी भूप्रदेश या अंतर्गत करण्यात आली. रायगडसारख्या दुर्गम आणि ऐतिहासिक मराठा लष्करी…