किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशीच पहिल्या पायरी पर्यंतचं सूर्यकिरणे…

कोल्हापूर : किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील पहिल्या पायरीपर्यंतचं सूर्यकिरणे पोहोचली.सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे आवरण तयार होत सूर्यकिरणे…

बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून आपल्या मुलांना वाचवा…इंदुरीकर महाराजांचे आई-वडिलांना आवाहन…

प्रयाग चिखली (वार्ताहर ) : पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमक आणि प्रचंड स्पर्धेच्या युगाच्या दुष्परिणामामुळे सध्याची पिढी बिघडत चालली आहे. तरी देखील वैयक्तिक पातळीवर आई वडील आपल्या मुलांना बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून वाचवू शकतात.…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू…

नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही दिवसातच अर्थसंकल्पही सादर होणार…

मानवी जीवनात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे : कीर्तनकार कांचनताई धनाले

जगभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा ;  पाकिस्तानचे नेमकं काय मत जाणून घेऊया

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा जगभर सुरू आहे. पाकिस्तानही यातून सुटला नसल्याचं चित्र आहे. इस्रोने एक दिवसापूर्वी राम मंदिराचा सॅटेलाइट फोटो  प्रसिद्ध केला होता, त्यावर पाकिस्तानमधील लोकांचे…

अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्राचं नेमकं काय योगदान ;  जाणून घेऊया

मुंबई: प्रभूचदर्शन घेऊ शकतील. अयोध्येतील या राम मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राज्यांनी मोठ योगदान दिल आहे. त्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय,…

गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान : देवेंद्र फडणवीस

मुंबई: अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे . समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण…

रंकाळवेश तालमीच्या वतीने महाप्रसाद वाटप

कोल्हापूर : येथील रंकाववेश तालमीच्या वतीने आज आयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. येथील साई मंदिर फुलानी सजवले होते. तर तालीम…

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन…..

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते श्रीराम…

गीत रामायणातून कागलमध्ये साकारला प्रभू श्रीरामांचा जीवनपट

कागल (प्रतिनिधी) : महाकवी ग.दि.माडगूळकर आणि संगीतसुर्य सुधीर फडके या प्रतिभावंताच्या अलौकिक प्रतिभेतील गीत रामायणातून कागलमध्ये प्रभू श्रीरामांचा जीवनपट साकारला. संयोजक प्रसाद कुलकर्णी प्रस्तुत “स्वरसांगाती” आजरामर गीत रामायण हा विशेष…

🤙 8080365706